महायुतीचे महाराष्ट्रातील विजयी उमेदवार

सविस्तर यादी....

महायुतीचे महाराष्ट्रातील विजयी उमेदवार

स्मिता वाघ, जळगाव, भाजपा
रक्षा खडसे, रावेर, भाजपा
अनुप धोत्रे, अकोला, भाजपा
नितीन गडकरी, नागपूर, भाजपा
डॉ. हेमंत सावरा, पालघर, भाजपा
पीयूष गोयल, उत्तर मुंबई, भाजपा
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा, भाजपा
नारायण राणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, भाजपा
मुरलीधर मोहोळ, पुणे, भाजपा
नरेश म्हस्के, ठाणे, शिवसेना
प्रतापराव जाधव, बुलढाणा, शिवसेना
संदीपान भुमरे, औरंगाबाद, शिवसेना
डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण, शिवसेना
रविंद्र वायकर, वायव्य मुंबई, शिवसेना
श्रीरंग बारणे, मावळ, शिवसेना
धैर्यशील माने, हातकणंगले, शिवसेना
सुनील तटकरे, रायगड, राष्ट्रवादी काँग्रेस

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number