Prakash Mahajan : मनसेला रामराम केलेल्या प्रकाश महाजन यांनी हाती घेतलं धनुष्यबाण, शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई महानगपालिकांच्या पार्श्वभूमिवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर मनसेची साथ सोडली आहे. तसेच त्यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

Prakash Mahajan : मनसेला रामराम केलेल्या प्रकाश महाजन यांनी हाती घेतलं धनुष्यबाण, शिवसेनेत केला प्रवेश

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे. दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबई महानगपालिकांच्या पार्श्वभूमिवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर मनसेची साथ सोडली आहे. तसेच त्यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. प्रकाश महाजन यांनी 13 सप्टेंबर रोजी मनसे पक्षाला राजीनामा दिला होता. या घडामोडींमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला धक्का बसल्याचे मानले जात होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number