Monday, October 14, 2024 02:24:57 AM

SANJAY SHIRSAT ON SANJAY RAUT
संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर

अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणावरुन शिउबाठा नेता संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली, त्याला सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर

२४ सप्टेंबर, २०२४, मुंबई : अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणावरुन शिउबाठा नेता संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली, त्याला सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेचे नेता संजय शिरसाट यांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांच्या डोक्यावर झालेल्या परिणामचं हे लक्षण आहे. 'इतका महामूर्ख माणूस राजकारणामध्ये बोलू शकतो हे शिउबाठा गटातच होऊ शकतं. तुरुंग भोगून आल्यावर जामिनावर असलेला माणूस असे बेताल वक्तव्य करू शकतो', असंही शिरसाट यांनी म्हटल आहे.' 'संजय राऊत यांनी शिऊबाठा गटाचा एन्काऊंटर केला आहे आणि त्याची सुपारी शरद पवार यांनी दिली होती. तू तुझं काम कर जनता ठरवेल कोणाचं एन्काऊंटर करायचं ते', असंही ते म्हणाले आहेत. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo