राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक होणार

<br/>राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक बोलावण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक होणार

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक बोलावण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. कायदा सुव्यवस्था आणि त्यासह अनेक विषयांवर चर्चा या बैठकीत होणार आहे.  

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number