जुहू चौपाटी येथे गुरुवारी छठ पूजेचे आयोजन

'बिहारी फ्रंट'तर्फे छठ पूजा २०२४ चे गुरुवार, ७ नोव्हेंबरला जुहू चौपाटी येथे आयोजन करण्यात आले आहे.

जुहू चौपाटी येथे गुरुवारी छठ पूजेचे आयोजन

मुंबई : 'बिहारी फ्रंट'तर्फे छठ पूजा २०२४ चे गुरुवार, ७ नोव्हेंबरला जुहू चौपाटी येथे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत ही पूजा सुरू राहणार आहे. यंदा या पूजेचे २७ वे वर्ष आहे.उत्तर भारतीयांसाठी छठपूजा ही एक – पर्वणी असते. त्यात सहभागी होणाऱ्या छठ व्रतीयांसाठी सर्व सोयी-सुविधांची व्यवस्था जुहू चौपाटीवर करण्यात आली आहे. भोजपुरी आणि मैथिली भाषेतील भजन व कीर्तनाचे कार्यक्रमही यावेळी होणार आहेत. भोजपुरी गायक गोलू तिवारी, भोजपुरी गायिका दीपिका झा तसेच आणि गायिका श्रुती झा यांचे लोकगीत आणि भजन कार्यक्रम यावेळी सादर होणार आहेत. 

 

 

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number