रायगडमध्ये एसटी ५० फूट खोल दरीत कोसळली

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मांजुर्णे घाटात एसटी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली.

रायगडमध्ये एसटी ५० फूट खोल दरीत कोसळली

माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मांजुर्णे घाटात एसटी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आठ महिला जखमी झाल्या. बसमधील प्रवासी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जात होते. 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number