Sarvesh Kushare : निफाडच्या सर्वेश कुशारेंची ऐतिहासिक झेप; 2.31 मीटर उंच उडीत भारताचा नवा राष्ट्रीय विक्रम!

देवगाव : भुवनेश्वर येथील राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ग्रामीण भागातील देवगावचा सुपुत्र सर्वेश अनिल कुशारे यांनी इतिहास रचला आहे. पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत त्यांनी 2.31 मीटर उडी मारत भारताचा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी 2018 मध्ये तेजस्विन शंकर यांनी केलेला 2.29 मीटरचा राष्ट्रीय विक्रम सर्वेश यांनी मोडीत काढला. या […]

Sarvesh Kushare :  निफाडच्या सर्वेश कुशारेंची ऐतिहासिक झेप; 2.31 मीटर उंच उडीत भारताचा नवा राष्ट्रीय विक्रम!

देवगाव : भुवनेश्वर येथील राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील ग्रामीण भागातील देवगावचा सुपुत्र सर्वेश अनिल कुशारे यांनी इतिहास रचला आहे. पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत त्यांनी 2.31 मीटर उडी मारत भारताचा नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी 2018 मध्ये तेजस्विन शंकर यांनी केलेला 2.29 मीटरचा राष्ट्रीय विक्रम सर्वेश यांनी मोडीत काढला. या ऐतिहासिक कामगिरीमुळे सर्वेश यांनी 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही पात्रता निश्चित केली असून, भारतीय अ‍ॅथलेटिक्समधील क्षेत्रीय स्पर्धांचा दर्जा उंचावणारी ही अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे. ग्रामस्थांनी त्याच्या या यशाचे कौतुक केले असून त्याच्या कुटुंबांचा सत्कारदेखील केला आहे. सर्वेश यांच्या कुटुंबाने त्यांचे भरभरून कौतुक केले आहे. 

हेही वाचा : Shreyas Iyer Captaincy : श्रेयस अय्यर कॅप्टन होताच पंजाबच्या किंग्सच्या खेळाडूंना 'लॉटरी'; झिम्बाब्वे दौऱ्यासाठी या शिलेदारांची भारतीय संघात एन्ट्री

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number