26 सप्टेंबरला महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी हवामान विभागाने विविध इशारे दिले आहेत.