Abhijeet Dipke

मोठी बातमी! ‘CJP ला अमेरिकेतून निधी पुरवला जातोय’, अमेरिकन गायिकेचा खळबळजनक दावा

अभिजीत दिपके आणि त्यांच्या CJP पक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला विरोध करण्यासाठी अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर निधी पुरवला जात असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकन गायिका मिलबन…

दिल्ली पोलिसांची धडक कारवाई; आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पुन्हा अटक, नेमकं काय घडलं?

कॉककरोच जनता पार्टीचे (CJP) सदस्य आशुतोष रांका व सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर असताना दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

CJP च्या आरोपांचे दिल्ली पोलिसांकडून खंडन; भरपत्रकार परिषदेत दाखवला दीपकेंचा पोलीस ठाण्यातील ‘तो’ व्हिडीओ

अभिजीत दीपके यांच्या आजीचे निधन झाल्याची बातमी पोलिसांना समजताच, त्यांनी तात्काळ दीपके यांना या दुःखाची कल्पना दिली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी…

‘आंदोलन न करण्याविषयी कोणाला काहीही लिहून दिलेले नाही’; सुटकेनंतर अभिजित दिपकेंची सूचक पोस्ट, CJP पुन्हा…

कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची पोलिसांनी सुटका केल्यानंतर पक्षाने आपली आक्रमक भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

‘ज्ञानेश कुमार यांच्याकडे कोणती गुप्त माहितीये ज्यामुळे भाजप त्यांना वाचवतयं?’; सौरव दास यांचा सवाल

पत्रकार परिषदेत बोलताना सौरव दास यांनी दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. "आमच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडून अनेक नोटिसा पाठवण्यात आल्या असून…

तब्बल 24 तासांनंतर CJP च्या तिनही नेत्यांची अखेर सुटका; ‘पुन्हा आंदोलन करणार नाही’, या हमीपत्रावर घेतली स्वाक्षरी

सीजेपी नेते अभिजित दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना रविवार, 11 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी दिल्ली कॅन्टोन्मेंट पोलीस ठाण्यात कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.

’24 तासांत त्यांना सोडलं नाही तर..’ सोनम वांगचूक आक्रमक; म्हणाले, ‘भारतात अघोषित आणीबाणी!’ निर्णय बदललून थेट मैदानात..

सोनम वांगचूक यांच्यासारख्या ज्येष्ठ विचारवंतांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे केंद्र सरकारवरील दबाव अधिक वाढला आहे.

‘जिथे अडवतील तिथेच जंतरमंतर उभं करा…’; मोदी सरकारवर हल्लाबोल करत अजिंक्य शिंदेंचे देशवासीयांना मोठं आवाहन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित कारभाराविरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने पुकारलेल्या आंदोलनामुळे वातावरण प्रचंड तापले आहे.

‘सरकार गुंडगिरीच्या भूमिकेत, लोकशाही आंदोलन..’; दिल्ली अन् मुंबईतील आंदोलकांच्या अटकेवर जरांगे पाटील संतापले

सीजेपी आंदोलकांवर होत असलेल्या पोलीस कारवाईवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली.

‘आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला?’ दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपकेंना दिले दोन पर्याय

दिल्ली पोलिसांनी दीपके यांच्यासमोर एक मोठा पेच निर्माण केला. "पोलीस कोठडीत राहून आंदोलनात सहभागी व्हायचे की अंत्यसंस्कारासाठी गावी हिंगोलीला जायचे, याचा निर्णय दीपके यांनी स्वतः…

‘ते पाकिस्ताची स्क्रिप्ट वाचत आहेत’; नितेश राणेंचा अभिजीत दिपके, ध्रुव राठीसह CJP आंदोलकांवर हल्लाबोल; ‘त्यांना वाटलं जंतरमंतर त्यांच्या अब्बाचे…’

सीजेपीच्या या आंदोलनावरून आणि युट्युबर ध्रुव राठीच्या सहभागावरून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.

‘देशाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कट रचला जातोय…’; CJP च्या आंदोलनावरून कंगना रणौतचा गंभीर आरोप

भाजप खासदार कंगना रणौत आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आंदोलकांवर व विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number