Tuesday, March 10, 2026 11:53:58 AM
राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली आहे.
Jai Maharashtra News
2026-03-06 16:09:18
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय सादरीकरणादरम्यान या सुविधेची घोषणा केली.
2026-03-06 15:45:25
इंटरनेट उपलब्ध नसतानाही शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवता येतील, अशी नवीन ऑफलाइन सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
2026-03-06 13:25:15
इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडर पुरवठ्यावर तात्पुरती मर्यादा घातली आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-06 12:27:39
बँकेने स्पष्ट केले आहे की, केवळ एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या मर्यादेत बदल करण्यात आला आहे. कॉन्टॅक्टलेस व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही.
Amrita Joshi
2026-03-06 12:06:35
शेती, पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणांची अपेक्षा असून राज्याच्या विकासाच्या पुढील दिशेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
2026-03-06 12:05:16
इराण आणि अमेरिकेतील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलासह नैसर्गिक वायूच्या (LNG) किमती कडाडल्या आहेत. याचा सर्वात मोठा फटका खत उत्पादनाला बसत आहे.
2026-03-05 15:43:26
सुनेत्रा पवार यांच्यासोबतची ही तातडीची बैठक याच अस्वस्थतेचे थेट प्रतीक असून, येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर काय निर्णय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
2026-03-05 11:19:47
तथापि, काही वेळा रंग इतका गडद लागतो की नोटेवरील आकडे, क्रमांक किंवा सुरक्षा वैशिष्ट्ये नीट दिसत नाहीत.
2026-03-05 11:00:00
AI आधारित कृषी धोरण, मोफत वीज योजना, नमो शेतकरी योजना आणि पीक विमा सुधारणा यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
2026-03-05 10:27:34
या निकालानंतर धनंजय मुंडे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली असून, आपल्याविरोधात राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी रचल्या गेलेल्या मोठ्या षड्यंत्राचा हा पराभव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
2026-03-04 16:47:30
जय पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला 'झोपलेल्या वैमानिकाचा' व्हिडीओ नेमका कोणाचा, यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे.
2026-03-03 15:44:22
या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतून प्रवासाचा वेळ 120 मिनिटांवरून 30 ते 40 मिनिटांवर येईल, तसेच अलिबाग-कोकणसाठी नवा मार्ग उपलब्ध होईल.
2026-03-03 07:15:59
एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी योजनेंतर्गत विशेष कृती कार्यक्रम राबवून त्याअंतर्गत नॅनो खते, कापूस बॅग, बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप आदी साहित्य खरेदी करण्यात आले
Shamal Sawant
2026-03-02 21:46:42
जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनासाठी जगप्रसिद्ध असून येथून मोठ्या प्रमाणावर केळीची निर्यात केली जाते. मात्र, युद्धामुळे निर्यात बंद झाल्याने केळीचे भाव कोसळले आहेत.
2026-03-02 16:31:06
गेल्या वर्षभरापासून निधीचा तुटवडा निर्माण झाल्याने योजनेची अंमलबजावणी ठप्प झाली असून, शेतकऱ्यांना मिळणारी 'पूर्वसंमती' प्रक्रियाही थांबवण्यात आली आहे.
2026-03-01 18:19:04
राज्यातील भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यासाठी सरकारने जिल्हास्तरीय मूल्यांकन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-26 11:11:38
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यातील दरे या मूळ गावी दोन दिवस मुक्काम करत शेतीतील आधुनिक प्रयोगांची पाहणी केली आहे.
2026-02-22 13:34:31
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील शेतकरी राजु कालापाड यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Prachi Nate
2026-02-21 21:43:40
लाभार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर स्टेटस आणि नाव यादीत तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2026-02-21 11:34:05
दिन
घन्टा
मिनेट