अपघातांची ही सातत्याने लागलेली मालिका हवाई दलाच्या सुरक्षेवर आणि विमानांच्या देखभालीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.