al qaeda

‘अल-कायदा’कडून फ्लायदुबई विमान अपहरणाच्या प्रयत्नाचे कौतुक; 9/11 च्या हल्ल्याशी तुलना करत अमेरिका-इस्रायलला दिला हा इशारा

या अपहरणाच्या प्रयत्नानंतर आणि अल-कायदाने दिलेल्या नव्या धमकीमुळे जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

दुबई-इस्रायल विमानातील हल्लेखोर सह-वैमानिकाची ओळख पटली; सीरिया कनेक्शनसह बॅगेत सापडले धक्कादायक साहित्य

तपास अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, अलहमामीने हा संपूर्ण दहशतवादी कट कोणत्याही सहकाऱ्याशिवाय एकट्यानेच आखला असावा.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number