पुण्यातून आणखी एक परिक्षा रद्द झाल्याची बातमी समोर आली आहे. महाज्योतीची स्कॉलरशिपची आज परीक्षा पार पडत आहे.