हिंदी सिनेसृष्टीचे मेगास्टार, ज्येष्ठ कलाकार अमिताभ बच्चन यांचा आज, 11 ऑक्टोबर रोजी 84 वा वाढदिवस आहे.
शूटिंग सुरू असताना अचानक पाय घसरून पडल्याने अमिताभ बच्चन यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्यांना नीट उभे राहणे आणि चालणेही कठीण झाले होते.