नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या 'नाम फाउंडेशन'च्या महान कार्याचा अण्णा हजारेंनी विशेष उल्लेख केला.