अँटी-गँगस्टर टास्क फोर्स' (AGTF) आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त कारवाई करत राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावरून तीन संशयित आरोपींना जेरबंद केले आहे.