धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अष्टाणे गावात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या 28 वर्षीय पत्नीची आणि तीन वर्षांच्या निष्पाप मुलाला दगडाने ठेचून मारले.