Monday, December 08, 2025 03:31:10 PM
आंदोलनस्थळी दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच, बच्चू कडू यांनी देखील जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्याबद्दल भावना व्यक्त केल्या.
Amrita Joshi
2025-10-30 12:02:11
हजारो समर्थकांसह बच्चू कडू यांनी पोलीस बंदोबस्ताकडे कुच केली असून आंदोलनस्थळ सोडलं आहे. ते हजारो समर्थकांसह पोलीसांसोबत रवाना झाले आहेत.
Jai Maharashtra News
2025-10-29 19:44:42
नागपूर-हैदराबाद महामार्गावर सुरू असलेलं त्यांचं आंदोलन थांबवण्यासाठी न्यायालयाने संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते.
2025-10-29 18:37:35
नागपूर खंडपीठाने कर्जमाफीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनावर कठोर भूमिका घेत आज सायंकाळी आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.
Avantika Sanjay Parab
2025-10-29 17:50:56
माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांना मंगळवारी दोषी ठरवले आणि त्यांना तीन महिन्यांसाठी कारावासाची शिक्षा मुंबईतील सत्र न्यायालयाने सुनावली.
Ishwari Kuge
2025-08-13 07:35:45
न्यायालयीन शिक्षेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंना अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवले. विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयामुळे त्यांच्या भूमिकेला मोठा धक्का बसला.
Avantika parab
2025-06-16 14:07:15
या प्रकरणात 10 तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या तलाठ्यांनी बनावट शेतकऱ्यांच्या नावाने अनुदानाची रक्कम स्वत:च्या खिशात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2025-06-14 14:28:56
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शुक्रवारी 102 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या 1 हजार 914 वर पोहोचली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-14 13:35:21
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे आणि नुकतच त्यांनी सोमवारपासून पाणीत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
2025-06-14 13:09:33
बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न होत आणि गळ्यात गाजरची माळ अडकवून सरकारचा निषेध नोंदवला आहे.
2025-06-14 12:59:02
हार संघटनेचे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 7वा दिवस आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
2025-06-14 08:58:07
प्रसारमाध्यमांना माहिती देताना माजी आमदार बच्चू कडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. युद्ध करण्यासाठी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सीमेवर पाठवायला आम्ही तयार आहोत.
2025-05-12 21:51:48
महाराष्ट्रात सर्वात आवडती आणि प्रसिद्ध अशी योजना ठरली ती 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'. विधासभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना अंमलात आणली.
Manasi Deshmukh
2025-02-25 19:09:15
6.99 सेकंदात बैलजोडीची शर्यत जिंकणारे माजी मंत्री बच्चू कडू यांचे शंकरपटात दमदार प्रदर्शन.
Manoj Teli
2025-01-23 18:28:47
दिन
घन्टा
मिनेट