Wednesday, December 17, 2025 09:27:39 AM
बँक प्रशासनाने रिझर्व्ह बँकेचे पत्र मिळाल्याचे सांगितले असून, सभासदांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
Amrita Joshi
2025-12-13 15:47:36
एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. या उपाययोजनांमुळे अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-13 08:14:16
मुंबईत होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलवर बंदी घालण्यात आली असून, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेत मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे.
2025-12-13 07:54:02
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला आहे.
Prachi Nate
2025-12-13 06:32:12
साथीदार सिप्रियानने चुकून गोळी लागल्याचा दावा केला असला तरी घटनास्थळावरील परिस्थिती अनेक प्रश्न निर्माण करते.
2025-12-06 12:07:59
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल स्मारक पुढील 6 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले.
Jai Maharashtra News
2025-12-06 10:04:24
घोडेबाजारात साडेतीन हजार घोड्यांचा टप्पा पार होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे एकूणच घोडेबाजारात प्रचंड तेजी पाहण्यास मिळणार आहे.
Shamal Sawant
2025-12-06 09:37:30
दिव्यांग प्रमाणपत्रांची वैधता तपासण्यासाठी सुरू केलेल्या पडताळणी मोहिमेत या शिक्षकांनी कागदपत्रे जमा न केल्याने विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
2025-12-06 09:29:39
मराठवाड्यात ऊसदर वाढवण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन भडकले असून कोयता बंद, वाहतूक ठप्प आणि कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. संघर्ष समितीने योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे
Avantika Sanjay Parab
2025-11-29 13:05:27
संतोष देशमुख यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी शोक व्यक्त करत संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, अद्यापही गुन्हेगारांची पाठराखण केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
2025-11-29 12:05:56
NIA च्या तपासात डॉ. मुजम्मिल शकीलने खोरी जमालपूरमध्ये 3BHK घर भाड्याने घेतल्याचे आणि दिल्ली ब्लास्टसाठी वापरलेला 2540 किलो विस्फोटक साठा युनिव्हर्सिटीजवळील खोलीत 12 दिवस ठेवण्यात आल्याचे समोर आले.
2025-11-27 11:23:43
बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर 15 जणांनी प्राणघातक हल्ला केला.
2025-11-27 11:08:48
गौरीची आत्महत्या नाही तर तिला मारल आहे. तिच्या शरिरावर गंभीर जखमा होत्या. एसआयटी स्थापन करुन गौरीला न्याय द्यावा अशी मागणी गौरीच्या आई वडिलांनी केली आहे. तसेच त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
2025-11-25 18:13:31
अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने या आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळत आहे. तर, पंकजा मुंडे यांनी हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
2025-11-23 19:27:14
डॉ. गौरीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेवर थेट गंभीर आरोप लावले आहेत. त्यांच्या मते, अनंत गर्जेने केलेले दावे चुकीचे असून तो संपूर्ण प्रकरणापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहे.
2025-11-23 13:09:54
या अपघातात महाजनवाडीचे रहिवासी आणि मनोज जरांगे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अतुल घरत यांचा जागीच मृत्यू झाला.
2025-11-23 12:41:11
पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी जीवन संपवले असून यावर आता अनंत गर्जे यांची प्रतिक्रिया आली आहे.
2025-11-23 11:45:20
राजकीयवर्तूनळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने 22 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आत्महत्या करुन जीवन संपवले आहे.
2025-11-23 08:16:31
धारूरकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील अग्निशामक वाहन रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात पलटी झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आणि काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली.
2025-11-22 16:58:11
राष्ट्रवादी नेते आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांनी पक्षत्याग करून भाजपची वाट धरली आहे.
2025-11-16 17:13:44
दिन
घन्टा
मिनेट