नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये एस टी बसचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एस टी बससह तीन रिक्षा…