पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने पश्चिम बंगालमधून रुक्मिणी मल्लिक, तर उत्तराखंडमधून दिनेश आर्य यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.
आगामी निवडणुकीत कोणताही राजकीय धोका पत्करायचा नाही, असा ठाम निर्धार पक्षाच्या हायकमांडने केला आहे. मतदारसंघातील आमदारांविषयीचा स्थानिक असंतोष (Anti-Incumbency) आणि जनतेतील नाराजी दूर करण्यासाठी पक्षाकडून…