पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यातील जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली असून, भाजपचे राष्ट्रीय मुख्यालय प्रभारी तरुण चुग यांनी ही यादी प्रसिद्ध केली.