नाशिकमध्ये प्राध्यापिकेला ब्लॅकमेल करून 5 लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना घडली असून माजी विद्यार्थ्याविरोधात गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीत महिलेला ब्लॅकमेल करून दोन वर्षांत 17 लाख रुपये उकळल्याचा आरोप असून, धर्मांतरासाठी दबाव आणि मारहाणीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.