Saturday, December 06, 2025 02:45:52 AM
ही घटना रोहतकच्या भिवानी गावात घडली. रोहित त्याचा मित्र जतीनच्या एका नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यालासाठी आला होता.
Amrita Joshi
2025-11-30 18:09:43
दिल्लीतील वसंत विहार येथे उद्योगपतीच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू झाला असून कुटुंबीयांनी दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.
Akshaykumar Bankar
2025-11-30 12:57:37
तिलक विधी सुरू असतानाच, अवधेशने जमलेल्या पाहुण्यांना सांगितले की, अदितीच्या वडिलांनी हे पैसे तिच्या भविष्यासाठी जमवले आहेत. ते सर्व मला..
2025-11-28 18:34:29
धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 450 कोटींच्या आसपास होती. अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी रिअल इस्टेट, शेती, हॉटेल व्यवसाय, आणि चित्रपट निर्मिती यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती.
Jai Maharashtra News
2025-11-24 16:04:39
अनिल अंबानी व त्यांच्या कंपन्यांवर कर्ज घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई. अंदाजे 3000 कोटींच्या मालमत्तेवर जप्तीची हालचाल.
Avantika Sanjay Parab
2025-11-03 10:53:46
डोवाल यांनी सांगितलं की, भारताने केवळ सुरक्षा उपाय वाढवले नाहीत, तर प्रतिबंधात्मक क्षमता (Deterrence) विकसित केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “फक्त सुरक्षेची किल्लेबंदी उभी करणे पुरेसे नाही.
2025-11-01 11:20:19
अमेरिकेत भारतीय वंशाचे उद्योगपती बंकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर 500 मिलियन डॉलर फसवणुकीचा आरोप. ब्लॅकरॉक आणि इतर वित्तीय संस्थांना खोट्या खात्यांद्वारे फसवल्याचा संशय आहे.
2025-11-01 10:27:58
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापना करण्यात आली आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Apeksha Bhandare
2025-10-31 07:35:56
केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे अभिनंदन करत त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.
2025-10-30 20:07:52
माझं नुकतंच ब्रेकअप झालं आहे, मी कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मी आज घरून काम करत आहे. मला 28 ते 8 तारखेपर्यंत रजा घ्यायची आहे, असा ईमेल कर्मचाऱ्याने आपल्या सीईओला पाठवला.
2025-10-30 17:02:04
अमरेली जिल्ह्यातील सावरकुंडला तालुक्यातील जिरा गावात ही प्रेरणादायी घटना घडली. गावाचे मूळ रहिवासी असलेले बाबूभाई जिरावाला सध्या सूरतमध्ये रिअल इस्टेट व्यवसाय करतात.
2025-10-30 16:44:32
जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आसारामने आपल्या आरोग्य स्थितीचा हवाला देत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
2025-10-29 15:02:59
Apple ने OPPO आणि माजी अभियंता डॉ. चेन शि यांच्यावर सेन्सर-तंत्रज्ञानाची गोपनीय माहिती गैरवापरल्याचा आरोप केला आहे. कॅलिफोर्निया न्यायालयात क्लीनरूम आणि क्वारंटाईन आदेशाची मागणी करण्यात आली आहे.
2025-10-29 12:40:37
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबालाहून राफेलमध्ये उड्डाण करत भारतीय वायुसेनेवरील सशक्त विश्वास व्यक्त केला. हे त्यांचे लढाऊ विमानातील दुसरे ऐतिहासिक उड्डाण आहे.
2025-10-29 11:49:54
लॉरेन्स बिश्नोई टोळीने कॅनडामध्ये दहशतीची लाट निर्माण केली आहे. बिश्नोई टोळीने कॅनडामध्ये व्यावसायिक दर्शन सिंग सहसी यांची हत्या केली.
2025-10-29 10:31:03
एका नामांकित 72 वर्षीय उद्योजकाला 'डिजिटल अटक' (Digital Arrest) या नव्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून तब्बल 58 कोटी रुपये गमवावे लागले आहेत.
Ishwari Kuge
2025-10-16 11:53:08
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेचा मुद्दा ठळकपणे मांडला.
2025-09-20 15:04:22
पितृपक्षाच्या निमित्ताने उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी गयामध्ये पिंडदान केले. शुक्रवारी ते खासगी विमानाने गयात पोहोचले होते.
2025-09-20 13:37:52
केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात (DA) वाढ करण्याबरोबरच आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय जाहीर करू शकते, अशी माहिती समोर आली आहे.
2025-09-19 15:25:02
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन.के. नारायणन यांना याबाबत सविस्तर माहिती दिली होती. तरीही नंतर या भेटीचा गैरसमज पसरवून त्याला दहशतवादी ठरवण्यात आल्याचा त्याचा आरोप आहे.
Shamal Sawant
2025-09-19 14:53:49
दिन
घन्टा
मिनेट