Tuesday, June 16, 2026 11:17:17 PM
हा व्हीडिओ राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
Jai Maharashtra News
2026-06-09 17:17:16
प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने सादर केलेल्या मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
Amrita Joshi
2026-06-09 16:07:39
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामीण आणि राज्य महामार्गांच्या उभारणीसाठी मोठ्या आर्थिक तरतुदींना मंजुरी देण्यात आली.
2026-06-02 15:38:04
अमेरिका-इराण युद्धामुळे होणाऱ्या संभाव्य ऊर्जा व्यत्ययांसाठी तयार राहण्याचे आणि ‘विकसित भारत 2047’ या दीर्घकालीन ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याते 3 महत्त्वाचे संदेश दिले.
2026-05-22 12:27:20
पश्चिम बंगालचे नूतन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांनी तातडीने कामाला सुरुवात केली आहे.
2026-05-11 13:50:11
प्रशासकीय कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी मंत्रालयात प्रवेशाबाबत कडक नियमावली लागू केली आहे.
2026-04-18 15:50:49
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत' आता अधिकृतपणे वराह पालन व्यवसायाचा समावेश करण्यात आला आहे.
2026-04-13 18:18:05
पुणे शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रांवरील तातडीच्या विद्युत आणि तांत्रिक देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे पुणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे.
2026-04-13 16:37:25
याचबरोबर पदभरती प्रक्रियेत सुधारणा, मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठाच्या स्थापनेसह आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Shamal Sawant
2026-04-13 16:07:29
तब्बल 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मेट्रो 9 (दहिसर पूर्व ते काशिगाव) या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दिमाखात पार पडले.
2026-04-07 15:07:34
सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आता पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
2026-04-07 14:34:36
राज्यातील वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच, आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.
2026-04-07 14:13:58
महापालिका आणि नगरपालिकांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्यांची (Co-opted Members) नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
2026-02-26 20:07:40
नवीन 'सेवा तीर्थ' इमारतीत पार पडलेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
2026-02-24 16:12:49
भाषिक अस्मिता आणि घटनादुरुस्ती या दोन्ही स्तरांवर या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-24 13:34:51
या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राज्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
2026-02-10 15:34:12
यासंदर्भातील GR सामान्य प्रशासन विभागाने जारी केला असून, त्या लवकरच अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत.
2026-02-03 08:40:12
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जय पवार यांनी एक्स अकाउंटवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Prachi Nate
2026-02-03 08:15:21
लाडकी बहीण ही योजना केवळ एक सरकारी योजना नसून ती अजित पवारांच्या दूरदृष्टीचा आणि कष्टाचा परिपाक आहे.
2026-02-03 08:13:26
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
2026-02-03 07:25:52
दिन
घन्टा
मिनेट