आंदोलनासाठी घराबाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांना जागोजागी रोखण्यात आले असून, दिवसभरात विविध ठिकाणांहून सुमारे 500 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.