Monday, March 09, 2026 06:05:43 PM
आयोगाने वेतन रचना, भत्ते आणि निवृत्ती लाभांशी संबंधित 18 प्रश्नांची एक विस्तृत यादी प्रसिद्ध केली आहे. या प्रश्नावलीचे उत्तर देण्याची अंतिम मुदत 16 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2026-03-07 14:16:26
भारत सरकार दरवर्षी साधारणपणे दोन वेळा डीएमध्ये सुधारणा करते, एकदा मार्चच्या सुमारास आणि दुसऱ्यांदा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये.
Akshaykumar Bankar
2026-02-22 11:06:15
केंद्र सरकार होळीच्या मुहूर्तावर महागाई भत्त्यात वाढ करण्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू केली जाईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येईल.
2026-02-17 17:01:52
आठव्या वेतन आयोगासाठी अधिकृत वेबसाइट सुरू झाली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-11 13:23:40
या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास देशभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या 'इनहँड' पगारात वाढ होणार असून, त्यांच्यावरील कराचा भारही कमी होणार आहे.
2026-02-08 19:47:45
फिटमेंट फॅक्टरसह वेतन रचनेवर कर्मचाऱ्यांची मते मागवण्यात आली आहेत.
2026-02-08 07:15:47
केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना या अर्थसंकल्पात वेतनवाढीबाबत (Salary Hike) काही मोठी घोषणा होईल का, याची उत्सुकता आहे.
2026-02-01 08:03:15
आयोगाच्या शिफारशींसाठी प्रतीक्षा सुरू असून नवीन वेतन संरचना 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
2025-12-02 13:22:28
संघटनांनी पंतप्रधानांना पत्र लिहून ToR सुधारणा, OPS पुनर्स्थापना, NPS पुनर्रचना आणि आयोग लागू होण्याची तारीख 01-01-2026 स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
2025-11-20 10:01:49
केंद्र सरकारने स्पष्ट केले की 25 लाखांची वाढीव ग्रॅच्युइटी मर्यादा फक्त केंद्रीय सिव्हिल सेवकांसाठी लागू आहे; PSU, बँका, राज्य कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार नाही.
2025-10-26 14:25:36
सरकारने जानेवारी 2025 मध्ये आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली असली तरी, अद्याप अधिकृत अधिसूचना जाहीर झालेली नाही. तथापी, आठव्या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य नियुक्त करण्यात आलेले नाहीत.
2025-10-22 16:40:41
सरकारने महागाई भत्त्यात (DA) वाढ आणि दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असून, विशेषत: दिवाळीच्या सणाच्या काळात त्यांना दिलासा मिळेल.
Shamal Sawant
2025-10-13 17:02:29
केंद्रीय आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत वैद्यकीय सेवांच्या दरांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून हे नवीन दर 13 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.
2025-10-06 18:36:20
केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात (DA) 3 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे महागाई भत्ता मूळ 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांवर पोहोचला आहे.
2025-10-01 14:55:06
मोदी सरकारने आधीच 22 सप्टेंबरपासून नवीन GST सुधारणा लागू करून 370 वस्तू स्वस्त केल्या असून, आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी मोठा दिलासा मिळू शकतो.
2025-09-24 16:51:16
केंद्र सरकार दिवाळीच्या काळात कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देऊ शकतं. आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढवून देण्याची शक्यता आहे.
Apeksha Bhandare
2025-09-06 21:37:46
दिन
घन्टा
मिनेट