Weekly Special Train : सणासुदीत रेल्वे तिकीट मिळत नाही? टेन्शन संपलं आहे, कारण मध्य रेल्वेने अचानक मोठा निर्णय घेतला. मुंबई-बेंगळुरू विशेष ट्रेन धावणार आहे.