ज्ञानेश कुमार केरळ राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) सचिव म्हणून कार्यरत असताना सरकारी कंत्राट वाटपात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप आहे.
मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथे शुक्रवारी पार पडलेल्या मोठ्या आंदोलनानंतर सीजेपीचे संस्थापक आणि मुख्य संयोजक अभिजीत दिपके यांनी पुढील रणनीती जाहीर केली.
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियाद्वारे पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPने 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवरूनही सध्या वाद सुरू आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांमुळे नवा वाद निर्माण झाला असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा कारभार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
दोन निवडणूक आयुक्तांनी 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेतील गंभीर अनियमिततांवर आक्षेप नोंदवल्याचे या वृत्तात समोर आल्यानंतर बॅनर्जी यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य केले…