मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क येथे शुक्रवारी पार पडलेल्या मोठ्या आंदोलनानंतर सीजेपीचे संस्थापक आणि मुख्य संयोजक अभिजीत दिपके यांनी पुढील रणनीती जाहीर केली.
'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्याच्या मागण्याच्या मुद्द्यावरून केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी कॉक्रोज जनता पार्टीवर टिका केली आहे.
रांका यांनी स्वतः ही माहिती दिली असून, CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे.
पीडित महिलेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी करताना, उच्च न्यायालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला अवघ्या 24 तासांच्या आत ही सर्व आक्षेपार्ह छायाचित्रे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPने 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवरूनही सध्या वाद सुरू आहे.