अरविंद केजरीवाल यांनी देशभरातील नागरिकांना 10 ऑक्टोबर रोजी राजधानीतील जंतर-मंतर येथे होणाऱ्या भव्य आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे जाहीर आवाहन केले आहे.