CJP protest Delhi 2026

दिल्लीत CJP चं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न; विमानं, रेल्वे, बसेस अन् रस्त्यांवरून 500 हून अधिक जण ताब्यात

आंदोलनासाठी घराबाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांना जागोजागी रोखण्यात आले असून, दिवसभरात विविध ठिकाणांहून सुमारे 500 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number