Abhijeet Dipke : जनआंदोलनाचे नेते अभिजीत दिपके यांनी मुंबई पोलिसांचे तोंडभरून कौतुक केले. मुंबई पोलिसांना देशातील सर्वोत्तम दल म्हणत त्यांनी प्रेमाने “OG Pookie, कुच्चू पुच्चू”…
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPने 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवरूनही सध्या वाद सुरू आहे.