Cooperative Sugar Factory News

सुनेत्रा पवारांचा सोमेश्वरमध्ये विजयाचा डंका! युगेंद्र पवारांचं खातंही उघडलं नाही; पाहा 21 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे 21 उमेदवार उभे होते त्यापैकी सर्वच्या सर्व 21 उमेदवार बहुमताने विजयी झाले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number