Jalgaon Accident : जळगावमधील पाळधी-तरसोद बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलावर भीषण दुर्घटना घडली. पुलाला जोडणारा रस्ता आणि क्रेन मशीन खाली कोसळल्याने एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.…