लग्न जुळत नसल्याने कुंडलीतील दोष दूर करण्याच्या बाहण्याने भोंदू बाबाने आपल्याच घरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला 3 महिन्याची गर्भवती ठेवल्याची धक्कादायक…
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच वर्ध्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे.