Tuesday, November 11, 2025 03:49:44 AM
Kerala, Kottayam, black magic, superstition, women abuse, Tantric Shivdas, Akhil Das, mental torture, physical torture, केरळ, कोट्टायम, काळी जादू, अंधश्रद्धा, महिला अत्याचार, तांत्रिक शिवदास, अखिल दास
Jai Maharashtra News
2025-11-08 14:05:19
'आम्हाला आशा आहे की हे अधिवेशन रचनात्मक आणि फलदायी ठरेल. लोकशाही मजबूत करण्यासाठी तसेच नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे ठरेल,' असे रिजिजू यांनी सांगितले.
2025-11-08 13:27:18
या तांत्रिक समस्येमुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना उशीर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचा फटका सर्व विमान कंपन्यांना आणि प्रवाशांना बसला.
Amrita Joshi
2025-11-08 13:13:50
कल्याण बॅनर्जी यांनी 2001 ते 2006 दरम्यान आसनसोल दक्षिणचे आमदार असताना एसबीआयच्या विधानसभा उपशाखेत खाते उघडले होते. अनेक वर्षांपासून हे खाते निष्क्रिय होते.
2025-11-07 21:45:03
आरोपीने हुशारीने शेतकऱ्याच्या खिशातून 50 हजार रुपये लुटले. ही घटना बँकेत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे कैद झाली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
2025-10-25 19:48:15
दिवाळीच्या अगदी आधी, वापरकर्ते वेबसाइट आणि अॅपद्वारे तिकिटे बुक करू शकले नाहीत. पुन्हा एकदा, अनेक वापरकर्त्यांनी आयआरसीटीसी वेबसाइटवर तिकिटे बुक करताना समस्या आल्याची तक्रार केली आहे.
2025-10-25 12:19:51
सायबर फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी DoT नवीन मोबाइल नंबर व्हॅलिडेशन सिस्टम लागू करणार आहे. टेलिकॉम व बँका एकत्र येऊन बनावट सिम, Fake KYC आणि OTP फसवणूक रोखण्यास मदत होईल.
Akshaykumar Bankar
2025-10-25 11:51:50
सॉफ्टवेअर अभियंता आणि इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर असलेल्या पीडित अझीम अहमद याला खंडणीसाठी वर्षभरापासून धमकावले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
2025-10-23 13:08:13
पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याच्या गुंडगिरीमुळे त्याचा भाऊ देखील अडचणीत आला आहे. पुणे पोलिसांनी आता निलेश घायवळ याच्यासह सचिन घायवळवर सुद्धा मोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Apeksha Bhandare
2025-10-11 14:20:27
आरोपींनी सायबर फसवणुकीद्वारे 100 कोटींहून अधिक बेकायदेशीर पैसे कमावले आहेत.
2025-10-10 20:14:09
दिवाळी आणि नाताळसारख्या सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढतो.
Avantika Sanjay Parab
2025-10-08 13:37:51
वेगवेगळ्या सणासुदीच्या वेळी अनेक ऑनलाईन फेस्टिवल सेल सुरू होतात. अशा वेळेस लोकांचे ऑनलाईन शॉपिंग अॅप्स किंवा वेबसाईटसवरून खरेदीचे प्रमाण वाढते. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार..
2025-09-24 17:11:55
या फसवणुकीनंतरही मल्होत्रा यांची तक्रार करण्याची हिंमत होत नव्हती. अखेर, त्यांनी 19 सप्टेंबरला पोलिसांत तक्रार दिली. पण लगेच तक्रार दाखल न झाल्याने गुन्हेगारांना पकडण्याचा महत्त्वाचा वेळ निघून गेलाय.
2025-09-23 16:49:10
नवीन आयफोन एयर (iPhone Air) मॉडेलच्या कॅमेरात एक तांत्रिक बिघाड (bug) असल्याचे समोर आले आहे. एका टेक जर्नलिस्टने iPhone Airचे रिव्ह्यू करताना ही समस्या शोधली.
2025-09-20 19:12:42
णतीही व्यक्ती किंवा कंपनी अशा गेम चालवताना, प्रचार करताना किंवा पैशांचा व्यवहार करताना पकडली गेली तर त्यांना तुरुंगवास आणि लाखो रुपयांचा दंड होऊ शकतो.
Shamal Sawant
2025-09-18 20:24:35
ॲपल आयफोन 17 सिरीजची प्रि-बुकींग सुरू असल्याचे सांगून ग्राहकांना अनेक बनावट ऑफर्सचे आमिष दिले जाते. 'या' ऑफर्सना बळी पडू नका; असा कास्पर्सकीकडून ग्राहकांना मोठा अलर्ट देण्यात आला आहे.
2025-09-18 19:53:12
न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी फारुख शौकत बागवान याला दीर्घ प्री-ट्रायल कोठडी आणि खटल्यात झालेल्या विलंबामुळे जामीन मंजूर केला आहे.
2025-09-10 19:21:04
त्या भामट्याने वृद्ध महिलेला सांगितले की, तो पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अंतराळयानात बसला आहे. त्याने लवकरच तिला खात्री पटवून दिली की, त्याच्या अंतराळयानावर हल्ला झाला आहे आणि ऑक्सिजन संपत आहे.
2025-09-10 13:06:22
62 वर्षीय महिलेला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल 7.88 कोटींना गंडा घालण्यात आला आहे. सायबर गुन्हेगारांनी ‘आनंद राठी’ या नामांकित फायनान्स कंपनीचे बनावट प्रतिनिधी असल्याचे भासवले.
2025-07-21 19:37:44
एआयद्वारे विश्वास नांगरे पाटील यांचा बनावट चेहरा वापरून संभाजीनगरातील निवृत्त अधिकाऱ्याच्या दाम्पत्याची 78.60 लाखांची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा धक्कादायक प्रकार.
Avantika parab
2025-07-11 20:43:54
दिन
घन्टा
मिनेट