या प्रकारामुळे सायबर वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्यांनी वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.