विनापरवाना एकत्र येऊन आंदोलन केल्याप्रकरणी दादर आणि शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात संघटनेचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह सर्व आंदोलकांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.