Amravati Shocking Video : अमरावतीतील दर्यापूर-आसेगाव मार्गावर खासगी वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आणि साहित्याची धोकादायक वाहतूक होत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकारावर प्रशासनाने…