काँग्रेसच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोची सहा स्थानके सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. मध्य दिल्लीत वाहतूक कोंडी आणि मार्गबदल होण्याची शक्यता…