Dhamangaon Railway News

दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाताना काळाचा घाला! समृद्धी महामार्गावर ट्रक-टेम्पो ट्रॅव्हल्सची भीषण धडक; 7 जणांचा मृत्यू, 18 गंभीर

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आणि टेम्पो पिकअपच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू, तर 18 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number