Saturday, December 13, 2025 12:02:45 AM
'गोल्ड लीजिंग' च्या माध्यमातून तुम्ही वार्षिक नफा कमवू शकता. यामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. जाणून घेऊ, ही गुंतवणूक कशा प्रकारे केली जाते.
Amrita Joshi
2025-11-23 14:18:59
देशभरात लहान दुकानांपासून मोठ्या मॉलपर्यंत UPI पेमेंट्सचा वापर वाढला आहे. आतापर्यंत या सुविधेसाठी बँक खाते आवश्यक होते. पण आता UPI साठी बँक खात्याची गरज नाही.
Jai Maharashtra News
2025-11-08 21:02:07
अनेकदा लोक पॉलिसीची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण वेळेवर करत नाहीत, आणि त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
2025-11-08 19:41:11
सेबीने स्पष्ट केले आहे की डिजिटल सोनं हे त्यांच्या नियमनाखाली येत नाही, त्यामुळे अशा गुंतवणुकीत ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील याची कोणतीही हमी नाही.
2025-11-08 15:08:31
पेटीएम युजर्सना आता प्रत्येक UPI पेमेंटवर आणि कोणत्याही व्यक्तीला पेमेंट केल्यावर रिवॉर्ड्सच्या स्वरूपात 'गोल्ड पॉइंट्स' मिळतील. या पॉईंटसचा वापर करून डिजिटल गोल्ड खरेदी करता येईल. जाणून घ्या, कसे..
2025-11-07 12:48:29
परंपरेनुसार लोकांनी दागिन्यांच्या स्वरूपात सोने खरेदी करून साठवणुकीवर भर दिला. मात्र, आता काळ बदलला असून गुंतवणुकीच्या नव्या स्वरूपामुळे डिजिटल सोन्याची लोकप्रियता वाढत आहे.
2025-10-08 15:27:34
दिन
घन्टा
मिनेट