नवरात्र उत्सवानंतर दिवाळीच्या सणाची लगबग सुरु होते. फराळ, नवीन कपडे, घरासाठी नवीन वस्तू, दिवे-पणत्या, रांगोळी, उटणं यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते.