बोरिवलीतील एका हॉटेलमध्ये म्हैसूर मसाला डोशामध्ये उंदीर आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.