आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत बळीराजाला लवकरच 5 हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा झाली आहे.