Drought in maharashtra

शेतासाठी सगळं पणाला लावलं; वावर विकला, बायकोचं मंगळसूत्र गहाण… तरीही कर्जाचा डोंगर कायम, अखेर सहा ओळींची चिठ्ठी लिहून…

बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कर्जबाजारीपणा आणि दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला. जमीन विकून, दुसरी गहाण ठेवूनही कर्ज न फिटल्याने शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं.

Maharashtra Drought Declaration: राज्यात 75 टक्के कोरडा दुष्काळ जाहीर; 256 तालुक्यांतील शेतकऱ्यांना वीजबिल सूट अन् शैक्षणिक फी माफीचा मोठा दिलासा

भविष्यात अशा भीषण दुष्काळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य सरकारने आत्तापासूनच दीर्घकालीन उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number