election

अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तापली; मातब्बर-अनुभवी चेहरे रिंगणात उतरल्याने निवडणुकीत चुरस वाढली

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मातब्बर आणि अनुभवी चेहरे रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीत बिनसलं? पुणे शिक्षक मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांचा दावा; एका जागेसाठी रस्सीखेच

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेसची पुण्याच्या शिक्षक मतदारसंघासाठी मागणी असून एका जागेसाठी पुन्हा एकदा वरीष्ठ पातळीवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

अमरावतीत शिवसेनेच्या नेत्याकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच फडकलं बंडाचं निशाण

महायुतीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नसतानाच, शिंदे सेनेचे नेते, माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकावले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number