या आंदोलनाला अधिकृत परवानगी मिळावी यासाठी पक्षाचे राष्ट्रीय संघटन प्रमुख अजिंक्य शिंदे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्याला अधिकृत पत्र पाठवले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.