माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळवलेल्या अधिकृत आकडेवारीवरून ही चिंताजनक माहिती समोर आली आहे.